अपंग युवक नि केली आत्महत्या 7000 रुपये साठी.

पुणे,17 जून|
पुणे येथील दिलीप सोंलकी नावाच्या अपंग विद्यार्थ्यांन फक्त 7000 रुपये देण्यास अक्षम असल्यास केली आत्महत्या. हा विद्यार्थी अपंग असल्यास स्वनिर्माण संस्थेथ राहत होता। त्यानी स्वख़र्चसाठी पैस कमवण्यासाठी टायपिंग चा काम गेतला होता पण काम पूर्ण न झाल्यास त्याला 7000 रुपये फाईन भरावे लागत होतं। तो अपंग त्याचा कडे पैसे नव्हते। त्यांनी आपल्या संस्थेत स्वखर्च साठी लोन मागणी पण केली पैसे नाही भेटल्यावर त्यांनी रविवारी संध्याकाळी स्वतःच जीव गमावलं।हत्येचा कारण अजून स्पष्ट नाहीं। त्याचा मित्रांनी सांगितले की तो मागचा 10 दिवस पासून चिंतेत होता। विद्यार्त्यांनी आत्महत्या का केली से नाहीं सांगितले।